Bank bharti 2022 Maharashtra | बँक भरती 2022 महाराष्ट्र

Bank bharti 2012 Maharashtra: मित्र-मैत्रिणींनो आजचा लेख अशासाठी आहे की  तुम्हाला जर बँकेत नोकरी करायची असेल तर ही बातमी हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती जाहीर करण्यात आलेल्या आहेत.                                  या भरती संदर्भातील अधिसूचना ह्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार बँकेत बंपर पदांवर भरती होणार आहे तर आपण त्यासाठी आजपासूनच अर्ज प्रक्रिया सुरू करायला हवी या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला जी अधिकृत वेबसाईट आहे bankofmaharashtra.in वर जाऊन अर्ज करायचा आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र कडून जारीकारण्यात आलेल्याभरतीमध्ये 551 पद भरण्यासाठी ही भरती मोहीम जाहिरी करण्यात आलेली आहे. या प्रक्रियेमध्ये स्केल1,3,4 आणि 5 प्रोजेक्ट 2023-2024 या पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्रता वेगळ्या पद्धतीने निश्चित करण्यात आली आहे.

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment