याविषयीची माहिती ट्विटरवर दिलेली आहे. आता या डोअर स्टेप चा लाभ घेता येणार आहे. यामध्ये 10 हजार रुपये पर्यंत घरपोच पैसे ग्राहकांना इमर्जनच्या काळात मिळू शकतात. तसेच ऑफिसने सेवा सुरू केली होती आता काही खेड्या विभागांमध्ये सेवा सुरू आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र ने डोर स्टेप सेवा सुरू केली असून या अंतर्गत ग्राहकांना अकाउंट स्टेटमेंट, टर्म डिपॉझिट ऍक्टिव्ह करणं,फॉर्म 16 सेवा, चेक बुक आणि 10 हजार रुपये घरपोच या सेवा उपलब्ध आहेत. बँकिंग हे आपल्याला इतके सोयीस्कर सुरक्षित आणि आपल्या वेळची बचत करणारे कधीही नव्हते पण आता ही सर्व शक्य झालेला आहे. आता फक्त एक कॉल करण्याच्या दुरीवर आपण आहोत Door Step Banking या सेवांचा लाभ घ्या असं आवाहन बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहकांना करत आहे.आणि ग्राहक दुसऱ्या बाजूला चेक बुक साठी स्लिप, GST चलन चेकसोबत, 15G फॉर्म अशा काही बाबी बँकेच्या कर्मचाऱ्यांकडे बँकेत जमा करण्यासाठी देऊ शकतात. तसेच लाईफ सर्टिफिकेट देखील तुम्हाला जमा करता येऊ शकते.