Bank recruitment Maharashtra 2022
अर्ज शुल्क किती लागेल?
अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरता सामान्य कॅटेगिरी ओबीसी आणि ई डब्ल्यू एस श्रेणीतील उमेदवार असतील तर त्यांना 1180 रुपये भरावे लागणार आहेत तर एससी एसटी पीडब्ल्यूडी या उमेदवारांकरिता अर्ज शुल्क हे 188 रुपये भरावे लागणार आहे.
अर्ज कसा करायचा?
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम बँकेच्या bankofmaharashtra.in या वेबसाईटला जावे लागेल
- त्यानंतर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी वेबसाईटच्या मुख्य पेजवर करिअर या टॅब वर क्लिक करायचे आहे.
- मुख्य पेज ओपन झाल्यानंतर रिक्रुटमेंट प्रोसेस वर क्लिक करायचे आहे
- आणि त्यानंतर करंट ओपनिंग वर क्लिक करा त्यानंतर अर्जदाराने अर्ज या पर्यायावर क्लिक करायचे आहे
- आणि आवश्यक ती सर्व माहिती भरून घ्यायची आहे
- पुढे अर्ज शुल्क भरावे
- नंतर फॉर्म सबमिट करावा
- आणि त्यानंतर फॉर्म डाऊनलोड करून त्याची प्रिंट सुद्धा घ्यावी.