LIC Yojana 2022 : पॉलिसी चे फायदे….. – एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये तुम्हाला मॅच्युरिटी वर रिव्हर्सरी बोनस आणि अंतिम बोनस चा लाभ मिळवता येतो. – या पॉलिसीमध्ये आठ ते 59 या वयातील नागरिकांना गुंतवणूक करता येते.
-59 वर्षाची व्यक्ती ही सोळा वर्षासाठी आपला विमा पॉलिसी निवडू शकते जेणेकरून मॅच्युरिटीच्या वेळी त्याचे वय 75 वर्षापेक्षा जास्त राहणार नाही.
-या पॉलिसीमध्ये पॉलिसीधारक 10-13 आणि 16 वर्षासाठी पैसे जमा करून ज्यांना 16 ते 25 वर्षाच्या मॅच्युरिटी वर जास्त फंड मिळू शकेल.
कॅल्क्युलेशन कसे करायचे:-एलआयसी योजनेच्या मॅच्युरिटी वर तुम्हाला मोठी रक्कम मिळेल. -एखाद्या गुंतवणूकदाराने वयाच्या 25 व्या वर्षी जीवन ला पॉलिसी घेतली . -पण आता तो दररोज 256 रुपये वाचवतो त्यामुळे त्याची दरमहा गुंतवणूक ही 7700 एवढी होईल. -त्याची वार्षिक वार्षिक गुंतवणूक ही 92 हजार 400 रुपये एवढी होईल. – जर या गुंतवणूकदाराने 25 वर्षे गुंतवणूक केली असेल तर त्याच्या जवळपास 20 लाख रुपये मिळतील. -आता मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर पॉलिसीधारकाला भारी परतावा म्हणून 54.50 लाख रुपयाची मोठी रक्कम मिळेल. -आता तुम्हालाही जर या योजनेमध्ये गुंतवणूक करून चांगले पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही या एलआयसी योजनेमध्ये गुंतवणूक करून चांगले पैसे मिळवू शकता.