नवीन पीक भाववाढ यादी 2023 महाराष्ट्र .
शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. शेतकरी मित्रांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मित्रांनो हा जो हंगाम आहे 2023 ते 24 याच्या हंगामासाठी आज केंद्र सरकारने जे दरवर्षी हमीभाव ठरतात ते जाहीर केले आहेत तर यावर्षीचेही हमीभाव जाहीर झालेले आहेत. नक्कीच याने शेतकरी मित्रांना फायदा होणार आहे कारण यामध्ये आता वाढ झालेली आहे. म्हणजेच भावामध्ये वाढ झालेली आहे . हा निर्णय आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेला आहे.
चला तर मित्रांनो पुढे पाहूया कोणत्या पिकांमध्ये वाढ झालेली आहे आणि किती प्रमाणात झालेले आहे तर.
मित्रांनो यावर्षीचे दर घोषित झालेले आहेत ते उत्पादनापेक्षा 50 टक्के अधिक भाव देण्याचा सरकारने आश्वासन दिले आहे. मित्रांनो गेले कित्येक वर्ष हे भाव कमी होते पण यावर्षी मोठ्या प्रमाणावर भाव वाढ झाली आहे.
चला तर मित्रांनो पुढे पाहूया कोणकोणत्या पिकावर भाव वाढ झाली आहे आणि किती किती भाव वाढ झाली आहे .
मित्रांनो कपाशी म्हणजेच कापूस यावर 6620 रुपये आणि यावर वाढ 540 कशी झालेली आहे.
मित्रांनो दुसरा कापूस म्हणजेच लांब धागा यावर 7020 रुपये भाव आणि 640 रुपये वाढ कशी झाली आहे.
मित्रांनो यानंतर सोयाबीन 4600 आणि वाढ 300 रुपये झाली आहे.
तुर 7000 भाव वाढ आणि 400 वाढ झाली आहे .
शासनाच्या अधिकृत जीआर मध्ये पाहू शकता. धन्यवाद.