Soyabean anudan Yojana Maharashtra 2022| सोयाबीन अनुदान योजना महाराष्ट्र 2022||

Soyabean anudan Yojana Maharashtra 2022:  मित्र-मैत्रिणींनो आपलं राज्य सरकार हे नेहमीच आपल्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काही निर्णय घेत असतं. उशिरा का होईना पण आपले सरकार  शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून दिल्याशिवाय राहत नाही. 2016 आणि 2017 मधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची लांबणीवर असणारे अनुदान आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे . या संदर्भातील सोमवार 5 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात आलेला निर्णय आहे. आता आपण जाणून घेऊया या शासन निर्णय बाबत सविस्तर माहिती.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment